Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे तहसिलदार (सर्वसाधारण) यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढणे, आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे
अ.क्र. जिल्हा परिषदेचे नाव/ पंचायत समितीचे नाव सभेची वेळ व तारीख सभेचे ठिकाण आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्याचा दिनांक आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी
१- जिल्हा परिषद कोल्हापूर
( जि.प.निवडणूक विभाग साठी) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा राजर्षी शाहू सभागृह शासकीय विश्रामगृह कोल्हापूर दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
२- शाहूवाडी
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा पंचायत समिती सभागृह,शाहूवाडी दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
३-पन्हाळा
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद हॉल,मयुरबाग बस स्टॅण्ड शेजारी,पन्हाळा दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
४- हातकणंगले
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा तहसिल कार्यालय,नवीन प्रशासकीय इमारत पहिला मजला बैठक हॉल हातकणंगले. दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
५- शिरोळ
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा तहसिल कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
६- कागल
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा बहुउद्देशीय सभागृह,कागल दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
७-करवीर
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा राजर्षी शाहु सभागृह,पंचायत समिती कार्यालय,करवीर दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
८- गगनबावडा
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै ०२२ सकाळी ११:०० वा तहसिल कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, गगनबावडा दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
९- राधानगरी
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा तहसिल कार्यालय,राजर्षी शाहू सभागृह, राधानगरी दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
१०- भुदरगड
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा दिनकरराव जाधव सभागृह,पंचायत समिती,भुदरगड दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
११-आजरा
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक ३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा तहसिल कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आजरा सभागृह. दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
१२- गडहिंग्लज
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा शाहू सभागृह नगर परिषद गडहिंग्लज. दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
१३- चंदगड
( पं.स.निर्वाचक गणासाठी ) दिनांक १३ जुलै २०२२ सकाळी ११:०० वा तहसिल कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड(ऑडीटोरीअम हॉल). दिनांक १५ जुलै २०२२ दिनांक १५ ते २१ जुलै २०२२
जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे.