Share Now
Read Time:53 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.७ जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी १०.५७ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे-
हातकणंगले- ७ मिमी, शिरोळ -४.१ मिमी, पन्हाळा- २८.८ मिमी, शाहूवाडी- २४.६ मिमी, राधानगरी- ३५.१ मिमी, गगनबावडा-८०.६ मिमी, करवीर- १५.२ मिमी, कागल- १८ मिमी, गडहिंग्लज- १९.१ मिमी, भुदरगड- ४४.३ मिमी, आजरा-४२.५ मिमी, चंदगड- ३२.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
Share Now