Share Now
Read Time:57 Second
मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पुण्यात फुटणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचा समाचार घेणार असल्याची कुजबुज आहे.
ईडीच्या चौकशीनंतर राज शांत होते. या निवडणुकीचा निमित्ताने त्यांची तोफ आता धडाडणार आहे. बुधवार (दि. 9 ऑक्टोबर) सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सभा घेण्यासाठी अलका टॉकीज चौक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेतर्फे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी आणि पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Share Now