Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
मिरज/प्रतिनिधी: मिरज येथील फ्युचर फाउंडेशन अकॅडमी येथे दि २१-०७-२०२२ रोजी बारावीचे विद्यार्थी व नीट ची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर नेहा भोसले, विनायक घोडके (युनिव्हर्सल फिटनेस) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अकॅडमीचे संचालक साहिल शेख व त्यांचे सहकर्मी जमादार सर, उदय जाधव सर, अमर जाधव, अंजुम शेख, साई घोडके हजर होते.या प्रसंगी कु. वेदांती वड्डू व कु. योगिता जानकर यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Share Now