करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचली…!

0 0

Share Now

Read Time:33 Second

विशेष वृत्त अक्षय पोतदार

गगनबावडा: करुळ घाटामध्ये एका वळणावर संरक्षक भिंत खचल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. सद्या त्या ठिकाणाहून अवजड वाहतूक शक्य नसल्याचे वैभववाडी पोलिसांनी कळविले आहे तरी गगनबावडा येथे अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे . ४ व्हीलर वाहतूक चालू आहे.

     

          (रणजित पाटील)

      सहा पोलीस निरीक्षक

     गगनबावडा पोलीस ठाणे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *