इचलकरंजीत आमदार हसन मुश्रीफ समाज गौरव पुरस्काराने सन्मानित…!

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले  इचलकरंजी : आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे वंचितांचे आणि बहुजनांचे लढवये नेतृत्व आहे. इचलकरंजीत त्यांना मिळालेला समाज गौरव पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचारांना बळकटी देणारा सत्कार आहे, असे गौरवउद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सचिव […]

भाजपकडून नऊ, तर शिंदे गटाकडून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे संकेत?

MEDIA CONTROL ONLINE मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला  अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसतंय. येत्या रविवारी म्हणजेच सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची […]

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुका होणार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय…!

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. आता शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य […]

भारती फाउंडेशन कोल्हापूर आणि समजासेवक नंदकुमार पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १४/०८/२०२२ रोजी भारती फाउंडेशन कोल्हापूर आणि समजासेवक नंदकुमार पिसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे आयोजित […]

विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  पुणे/प्रतिनिधी: पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री […]

“ज्या लोकांना आपण खांद्यावर बसवले त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला” कोल्हापूर मधील सभेत आदित्य ठाकरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदारांवर चांगलाच […]

शिवसेनेला धक्का : संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी…

संजय राऊत यांना न्यायालयानं ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.संजय राऊत यांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. […]

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखाचे पारितोषिक जाहीर…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर :  सांगली/प्रतिनिधी : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा…!

MEDIA CONTROL ONLINE कार्तिकी, वय वर्ष अवघं १७, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते.  मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी […]

५ ऑगस्ट पासुन दे धक्का २’ प्रेक्षकांच्या भेटीस….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या […]