विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू माने याचा सुवर्ण वेध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१३ : कोरिया येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहू माने याने सुवर्णपदक मिळवत भारताचे नाव उंचावले. कोरिया येथील चांगवान येथे सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारात त्याने […]

मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकार राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १३ :  कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्ड सोबत आता आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी १ […]

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांची रामानंदनगरला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाव्य पूर परिस्थितीचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे रामानंद नगर परिसरात पुराचे पाणी […]

प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही ताकतीने केला : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१२ :  कागल विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्यांसह प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही मोठ्या ताकतीने केला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. धरणांच्या बांधकामासाठी घरेदारे, शेतीवाडी त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले.कसबा सांगाव […]

जीजेसीच्या लाभम चर्चासत्राला व्यावसायिकांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : सराफ व्यावसायिकांनी त्यांचा गल्ला सोडला तरच व्यवसायात वाढ होईल, असे मत जीजेसीचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने येथील हॉटेल […]

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर    पंढरपूर:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन […]

डॉक्टर तरुणीचा संशयास्पद मृत्यू कोल्हापूर शहरातील घटना : इजेक्शन व बाटली जप्त….!

प्रकाश कांबळे कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या डॉ. अपुर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय ३० रा. ताराबाई पार्क) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घरापासून थोडया अंतरावर रस्त्याकडेला एका बाकड्यावर रविवारी सकाळी ६ […]

“”कळंबा तलाव उशाला, कोरड मात्र घशाला….”

कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव म्हणजे कळंबा,याच गावात एक तलाव आहे ज्याला १३९ वर्षे पुर्ण होत असून तो ऐतिहासिक आहे .  कळंबा हा तलाव गोड्या पाण्याचा तलाव आहे त्याशिवाय तो पिण्यासाठी देखील योग्यच असल्याने […]

प्रवाश्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या एस. टी. महामंडळातर्फे वारकरी प्रवाशांना उपवास अल्पोपहार वाटप…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विठुरायाच्या दर्शनच्या ओढीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी प्रवाश्यांना राज्य परिवहन कोल्हापूर विभागातर्फे आज वेफर्स, बटाटे चिवडा, केळी असा उपवास अल्पोपहार आणि शुद्ध पेयजल वाटप करण्यात आले.कोल्हापूर विभागामार्फत २०१८ पासून या उपक्रम राबविण्यात येत आहे, […]

हे सरकार लोकांचं आहे, लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MEDIA CONTROL ONLINE एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद (दिल्ली) एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र […]