कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आजवर केवळ भ्रष्टाचारविकासाचा एकही प्रकल्प शहरात राबवला नाही, खासदार धनंजय महाडिक यांची टीका

Media control news network १५ वर्षापेक्षा अधिक काळ कोल्हापूर महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रकल्प राबवला नाही. माजी गृह राज्यमंत्र्यांनी फक्त थेट पाईप लाईनचा एक प्रकल्प आणला. तोही अपूर्णावस्थेत असल्याने, […]