मंगळवार पेठेत पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीबाबतचा खुलासा..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर व अपर्णा साळुंखे यांचे विवाह निमित्त पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीच्या बातम्या सोशल मीडियावर गुरुवार, दिनांक ७ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्याच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ८ जुलै […]

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा […]

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०८ :’आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या […]

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची अवैध वाहतूक व अनधिकृत कत्तल होवू नये यासाठी विशेष दक्षता घ्या : जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर :   सांगली/प्रतिनिधी दि. ०८ बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत विशेष लक्ष द्यावे. आंतरराज्य सीमेवर चेक पोस्ट च्या ठिकाणी परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याही नेमणुका तात्पुरत्या स्वरुपात कराव्यात. तसेच Transport of […]

धनुष्यबाण शिवसेनेपासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Media Control Online  शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून […]

इन्फीबीम ऍव्हेन्यु ने लॉंच केले सीसी ऍव्हेन्यु मोबाइल अ‍ॅप…!

MEDIA CONTROL ONLINE :  मुंबई- भारतातील पहिल्या लिस्टेड फिनटेक कंपनी, इन्फीबीम ऍव्हेन्यु लिमिटेड ने आज सीसी ऍव्हेन्यु मोबाईल अ‍ॅपचे औपचारिक अनावरण केले – हे प्रगत टॅप पे सोल्यूशन जगातील सर्वात अॅडव्हान्स ओम्नी-चॅनल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. […]

काळजी करू नका…लवकर बरे व्हा… दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार, ५ जुलै २०२२ रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील १७ वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी […]

अस्मानी वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आप्पासाहेब पाटील यांची निवड…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : अस्मानी अर्थात असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडीयम न्यूजपेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर सांगलीचे जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही […]

सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक वनीकरण कोल्हापूर विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत करवीर तालुक्यात ५२ हजार ८८८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी दर्‍याचे वडगांव मधील पडिक जागेत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. […]

‘पाऊस आला धाऊन’ रस्ते गेले वाहून… सांगलीमध्ये रस्त्यांची वाढती दुरवस्था…!

अभिजित निर्मळे सांगली/प्रतिनिधी, दि.०७ : सांगली येथील पुष्पराज चौक जिल्हा मध्यवर्ती बँके जवळच्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे या मेन रोडवर मोठे खड्डे पडले असल्याने तसेच रस्त्यावर लाईट ची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांना […]