शिरोली एम.आय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे यांच्या हस्ते स्वागत…!
रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली एम.आंय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी शिरोली गावातील सर्व पक्ष पक्षाधिकारी विविध सहकार संस्थेचे पक्षाधिकारी […]









