सिद्धगिरी मठ परिवाराचा सत्कार हा नैतिक बळ वाढवणारा – तानाजी सावंत….

कोल्हापूर – पोलिस प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना केलेल्या कामाची दखल घेत आणि मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल मोठी अध्यात्मिक आणि कृतिशील समाजभूमी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी परिवाराकडून होत असलेला सत्कार हा आपले नैतिक बळ वाढवणारा आहे आणि […]

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी युवा पत्रकार संघाचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन….!

विशेष वृत्त शरद माळी कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तपास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे आज निवासी उपजिल्हाधिकारी […]

तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात. जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्य […]

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज…. तुर्की भूकंपावरून समस्त मानव जातीला ईशारा : परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी….

कोल्हापूर – सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्या चा भूकंप ठरलेला आहे . त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे स्वाभाविकच आहे . वसुदैव कुटुंबम् […]

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा….!

मुंबई : ग्रामविकास विभागाच्या योजना गतिमान करून, तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्यावतीने पुणे येथील आर्किड हॉटेल मध्ये दि. ४ ते ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात […]

पत्रकारितेतील राजा : राजा माने यांची एकसष्ठी मोठ्या उत्साहात साजरी…!

बार्शी- पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने होय. बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा राजकीय विश्लेषक म्हणून तर […]

विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना निवेदन…!

कोल्हापूर : ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमणाचा विळखा आजही कायम असून. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि शिवप्रेमी विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी पाठपुरावा करत आहेत.पुरातत्त्व खात्याने विशाळगड वरील अतिक्रमण काढावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अतिक्रमण […]

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपा कडून तीव्र निषेध….!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अपमान कारक वक्तव्याबद्दल आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आवडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. […]

पंचमहाभूत लोकोत्सवात वारणा उद्योग समूहाचे सर्वतोपरी सहकारी राहील : आमदार विनय कोरे….

कोल्हापूर : वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि जनसुराज्य पार्टीचे माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांनी आज परमपूज्य अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांची पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उभारणी स्थळी सायंकाळी उशिरा सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा […]

कोल्हापुरात रंगणार “लोकनाथ चषक” भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. […]