खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर गरजू भेटवस्तूंचे झाले वाटप

कोल्हापूर दि. २७ , कळत नकळत त्यांच्या हातून गुन्हे घडले आहेत. काहींची फसवणूक झाली. काहींना त्यांच्या पालकांनी जन्मताच कोंडाळ्यात टाकून दिले. काहीजणांवर लहान वयातच अन्याय झाला. अशा बालकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी बालकल्याण संकुलातील विश्वस्त […]

१०० ई – बसेस केएमटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती .

  Media control news network कोल्हापूर शहरातील ड्रेनेज, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिका प्रशासनासोबत […]

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

लक्षवेधी मागणी  सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्रातील एक प्रगतशील जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. […]

सतेज पाटील यांच्या राजकारणाला आता उतरती कळा, या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, खासदार धनंजय महाडिक यांचं टीकास्त्र

Media control news network सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. […]

राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा येण्यासाठी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर यांच्या विजयाची हॅट्रीककरा, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

  महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह शेतकर्‍यांना वीज माफीच्या निर्णयाबरोबरच अन्य महत्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार […]

कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा…..

Editor : Shivaji Shinde   कोल्हापूर,  प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पुर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होईल. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे […]

लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला […]

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा,

 Media control news network  खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने  […]

ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड आणि मळमळ, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

  कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून […]

ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून आल्यावर एका वर्षातच कोल्हापूरच्या विकास कामाचा धडाकाच सुरू केला आहे. बास्केट ब्रिज चे काम, कोल्हापूरची रेल्वे काम, विमानतळाचे विस्तारीकरण करून अनेक विमाने सुरू केले, अनेक […]