२५ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार पण कोरोनाचा धोका कायम: हे असतील नियम

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये झालेली चर्चा […]

साधेपणाने साजरा होणार यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवस: उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२० : कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने कोविड आचारसंहितेचे पालन करुन यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम मंगळवार, दि.२५ जानेवारी रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. राष्ट्रीय मतदार […]

जेष्ठ नेते, विचारवंत डॉ एन डी पाटील काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते, विचारवंत, सामाजिक चळवळीतील अग्रणी डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज (सोमवार) निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून […]

कॉमेडी चा बादशाह कपिल शर्मा यांच्या जीवनावर बनणार बायोपीक

मुंबई/प्रतिनिधी: अभिनेता, विनोदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल […]

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात…..

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलिब्रिटी सर्व स्तरावर कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्रामधून एक मोठी बातमी येत आहे. संरक्षण मंत्री […]

महसूल विभागात खळबळ; सुट्टीदिवशी लाच घेण्यासाठी अधिकाऱ्याची ‘तत्परता

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले  :स्टोन क्रशरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि नोटीस मागे घेण्यासाठी साडे पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसंजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर लाचलुचपत विभागाने […]

राज्यात आज मध्यरात्रीपासून निर्बंध लागू : मुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी : युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार […]

श्रीमती रमा बोंद्रे यांनी केले खोटे दत्तकपत्र….

कोल्हापूर, ता. 4 – श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, […]

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण करा जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर,दि.19: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा गतीने निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल […]

कॅशबॅकच्या बहाण्याने लाखोंचा गंडा, शाहुपूरी पोलीसांच्या कामगिरीने २,२५,०००/- रुपये परत

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३/७/२०२१ दिनांक२४/५/२०२१ रोजी ऋशीकेश पार्क, पाचगाव येथील इसम नामे सात्ताप्पा पाटील यांनी अमेझॉन वरुन खरेदी केली होती. त्या खरेदीवर कॅशबॅक आली असुन ती रिफंड करायची आहे अश्या बहान्याने पाटील यांना […]