इचलकरंजीत आमदार हसन मुश्रीफ समाज गौरव पुरस्काराने सन्मानित…!

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले इचलकरंजी : आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे वंचितांचे आणि बहुजनांचे लढवये नेतृत्व आहे. इचलकरंजीत त्यांना मिळालेला समाज गौरव पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचारांना बळकटी देणारा सत्कार आहे, असे गौरवउद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सचिव […]