दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर आदिशक्तीच्या झिम्मा-फुगडी स्पर्धेला विरामउत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे : अध्यक्षा वेदांतिका माने
उत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे : अध्यक्षा वेदांतिका माने कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता आणि खरीप हंगामावर झालेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन, आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवार, दि. […]
