खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते “एक पेड मां के नाम” या मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापुर : पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या आता आपण अनुभवत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न संपूर्ण जगासमोर निर्माण झाला आहे. अशावेळी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन- संवर्धन हा एकमेव शाश्वत उपाय आहे. नेमक्या […]