कागल मध्ये मुश्रीफ समर्थक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की….!

विशेष वृत्त अजय शिंगे कागल : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक खूपच […]