तरुणाईच्या ऊर्जेला दिशा देणारी धडाडीची वाटचाल: ‘युवाशक्ती जागार यात्रा’तून “कृष्णराज” नेतृत्वाचा उदय

  विशेष प्रतिनिधी/ मुंबईच्या राजकीय स्पंदनांना नवी ऊर्जा देत, तरुणाईच्या शक्तीला दिशा देण्याचा ध्यास घेऊन ‘युवाशक्ती जागर यात्रा’ची दमदार सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पुढाकारातून, आणि युवा नेतृत्वाचे नवे प्रतीक म्हणून उदयास […]

संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी कृष्णराज महाडिक यांच्या महापालिका प्रशासनाला सुचना

KOLHAPUR : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आले आहे. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकार्‍यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली. तसेच […]

दीडशे बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्याचे वाटप….

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत प्रापंचिक साहित्य प्राप्त झाले होते. त्याचे वाटप करताना मनस्वी आनंद झाला आहे. भविष्यातही या कष्टकरी वर्गाला सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन भागीरथी […]

झुंजार क्लब आयोजित के एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ….

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : झुंजार क्लब आयोजित टी एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्यजित कदम […]