राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे प्रदेशाध्यक्ष..!

कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : २९ एप्रिल २०१८ रोजी आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती,विशेष म्हणजे तेव्हा पक्ष सत्तेत नव्हता आणि अनेक दिग्गज नेतेमंडळी विरोधी पक्षाच्या आमिषाला […]