ठाकरे गटाची तोफ आज कोल्हापूरमध्ये धडाडणार! सुषमा अंधारे यांचा आज निर्धार मेळावा….!

कोल्हापूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या काल रात्री कोल्हापूर येथे आल्या असून त्यांच्या महाप्रबोधन यात्रेस सुरुवात झाली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा कोल्हापूर येथे निर्धार मेळावा होणार आहे. […]