साखळी बॉम्बस्फोटातील ‘हरवलेल्या आरडीएक्स’चा थरार उलगडणार; ‘मिशन’ १५ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर, ता. १२ : मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि थरारक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांची परंपरा आता अधिक बळकट होताना दिसत आहे. त्याच धाटणीतील साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मिशन’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट येत्या १५ मे रोजी राज्यभर […]

कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाच्या पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन
पेट स्कॅनची उपलब्धतता रुग्णांना दिशादर्शक – प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, ता. ८ – पेट सीटी स्कॅन मशीनची उपलब्धतता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केले. कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते पेट सीटी स्कॅन […]

मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ चित्रपट २३ मे ला होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा

Media control news network  गावरान गोडवा, लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी झळकणार रुपेरी पडद्यावर, ‘पायवाटाची सावली’ २३ मे ला होणार प्रदर्शित लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या […]

‘देवमाणूस’ आज पासून सर्वत्र प्रदर्शित
भावनांनी भरलेला, थरारक अनुभवा !

Media control news network लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असलेला आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट […]

आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणारा ‘आता थांबायचं नाय’ १ मेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Media control news network आता थांबायचं नाय या चित्रपटाचे प्रमोशन पुण्यामध्ये मोठ्या हॉटेलमध्ये अनेक जिल्ह्यातील आलेले पत्रकार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटामधील कथानक समाजामधील उपेक्षित वंचितांना प्रौढ शिक्षणाचे महत्त्व […]

येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा “गुलकंद !”

प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’ ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट […]

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित

  शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून […]