भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया..

Media Control news network  कळत न कळत घडलेल्या गुन्हयाची शिक्षा भोगणार्‍या कळंबा जेल मधील बंदीजनांना आजच्या रक्षाबंधनानिमित्त बहिणीची आठवण येत होती. दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणारी आणि मायेने विचारपूस करून हातावर रेशमी धागा बांधणारी बहिण कुठे असेल, […]

दीडशे बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्याचे वाटप….

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत प्रापंचिक साहित्य प्राप्त झाले होते. त्याचे वाटप करताना मनस्वी आनंद झाला आहे. भविष्यातही या कष्टकरी वर्गाला सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन भागीरथी […]

भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून करवीरनगरीतील सौंदर्यवती राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, खासदार धनंजय महाडिक

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क मिस भागीरथीचा बहुमान गायत्री जांभेकरला, तर प्रफुल्ला बिडकर ठरल्या मिसेस भागीरथ सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत. भागीरथी महिला संस्थेमार्फत घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून इथल्या तरूणी भविष्यात राज्य-राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत चमकदार […]

भागीरथी महिला संस्थेच्या वतीन पोलीस बांधवांना बांधण्यात आलं स्नेहबंधन, सलग चौदाव्या वर्षी पार पडला रक्षाबंधन सोहळा

कोल्हापूर : जावेद देवडी – ते २४ तास जनसेवा बजावत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते चोखपणे बजावतात. कुटुंबांपेक्षाही जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देतात. सण, उत्सव कुटुंबीयांसमवेत साजरे करता येत नाहीत. समाजाप्रती त्यांच असलेलं योगदान […]