माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१५ : राजर्षी शाहु छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या मार्फत दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला असुन यावर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि सहित्यक मा. डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला आहे. […]