कोट्यवधींच्या महापालिका जागेवर अतिक्रमणाचा विळखा; विकासासाठी नगरसेवक विजय जाधव आक्रमक…
कोल्हापूर, ता. १२ : एलिक्झा पार्क परिसरातील महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या जागेवर होत असलेले अनधिकृत पार्किंग हटवून ती जागा सुरक्षित व विकसित करावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय जाधव यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र […]
