2018 मध्ये अर्ज केलेल्या खेळाडूंच्या नियुक्ती लवकर करून घ्याव्यात : आमदार सतेज पाटील

मुबई : सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी आंतरराष्ट्रीय व आशियाई स्तरावर पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणासंदर्भात विधान परिषदेतील चर्चेदरम्यान, नवीन क्रीडा धोरणामध्ये “गट क” मधील नियुक्तीच्या प्रारूप संदर्भात क्रीडा संघटनांचा […]

राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी..

नवी दिल्ली   : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती उभय  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात आज   साजरी करण्यात आली. कॉपरनिकस  मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त रूपिंदर सिंग यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

‘डंका… हरीनामाचा’ १९ जुलैला वाजणार चित्रपटगृहात…

Kolhapur –  अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे पंढरपूरचा विठुराया..!! दरवर्षी पहिल्या पावसासोबतच वारक-यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ […]

जिल्ह्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची ५ ते २० जुलै कालावधीत शोधमोहीम

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांच्या मदतीने दि.५ ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य बालकांच्या घरोघरी सर्वेक्षण करुन त्यानुसार आढळणा-या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल […]

लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन…

कौतुक नागवेकर / लोणावळा :काल दिनांक ३० जून रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या  हद्दीत अतिशय दुर्दवी घटना घडली आहे.हडपसर पुणे येथील कुटुंब फिरण्यासाठी  भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले होते. पावसामुळे पाण्याचा जोर […]

राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग सुरु – जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 […]

सुजाता सौनिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव…
Sujata Saunik is the first woman Chief Secretary of the state…

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे.             मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी […]

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ..

कौतुक नागवेकर/सांगली : सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधांसाठी […]

रोटरीचा करवीर भूषण पुरस्कार प्रा. पी एस पाटील यांना प्रदान!

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ करवीर च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी देण्यात येणारा मानाचा, ‘करवीर भूषण पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस.पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डीजी रिप्रेझेंटेटिव्ह व डिस्ट्रिक्ट […]

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निम्मित ऐतिहासिक वास्तू दर्शन केएमटी बस सेवेचे उद्घाटन…

कोल्हापूर प्रतिनिधी/रहीम पिंजारी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आज दिनांक 30 जून रोजी केएमटी उपक्रमाची ऐतिहासिक वास्तु दर्शन बस सेवेचा उद्घाटन शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या शुभहस्ते दसरा […]