सीपीआर मध्ये असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी आता डायलिसिस सेवा उपलब्ध : जिल्हाधिकारी राहूल रेखावाररेखावर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१२: येथील सीपीआर रुग्णालयात असाध्य आजाराच्या रुग्णांनाही डायलिसिस सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ताबडतोब काही अडचणींचे निराकरण करुन एचआयव्ही , काविळचे रुग्ण यांच्याकरिता डायलिसिस सुविधा सुरु […]

कामगार विभागामार्फत चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार :कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून चार कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व […]

नुकताच प्रदर्शित झालेला “सोयरिक” अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला…!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न […]

महात्मा फुलेनी निर्मिक रुपातील देव मानला ,,,पण दलालाना नाकारले – प्राचार्य डॉ जी पी माळी यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी: महात्मा फुलेनी देवाचे अस्तित्व नाकारले नाही. ‘निर्मिक’ रुपातील देव त्यानी मानला. पण देव आणि देवाला माननारे यामध्ये दलालाची भूमिका बजावणाऱ्या घटकाला त्यानी नाकारले. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ जी पी माळी यानी येथे […]

सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा आशावाद दिग्दर्शिक आशीष कैलास जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून लता दीदी यांना भावपुर्ण श्रध्दांजली….!

कोल्हापूर/प्रतिनिधीदि. ६ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक […]

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी दि. २२ :- “‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य […]

“स्वर युगाचा अंत झाला” “मातृतुल्य आशीर्वाद हरपला” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी:दि.६ फेब्रुवारी २०२२:- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने […]

U-19 World Cup Final : भारताची पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी, राज बावा ठरला विजयाचा शिल्पकार

Media Control News नॉर्थ साऊंड : राज बावाच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले, २००८ साली विराट कोहलीने दुसरे, २०१२ साली उन्मुक्त […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]