Palus : ब्रम्हनाळ येथे बोट उलटून चौदा जणांचा मृत्यू; नऊ जणांचे मृतदेह आढळले
मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – ब्रम्हनाळ (ता.पलूस) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांना जलसमाधी मिळाली आहे.तर, 9 जणांचे मृतदेह आढळले असून अद्याप 7 जण […]









