‘धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी साजरा केला पत्रकारांसोबत वाढदिवस….!
MEDIA CONTROL NEWS NETWORK कोल्हापूर : ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या चित्रपटाच्या प्रमोशनकरता भरत जाधव आणि संपूर्ण टीम वेगवेळ्या शहरांमध्ये प्रमोशन करत आहे. या प्रमोशनदरम्यान म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव […]









