१९ एप्रिल ला पुण्यात नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट….!

पुणे : स्टार्टअप्सची बदलती भूमिका, नावीन्यपूर्ण परिणामकारकता सुधारण्यात तंत्रज्ञानाची भूमिका, फूड एग्रीगेटर्सची वाढती मागणी आणि क्लाउड किचन व्यवसायाला चालना हे काही विषय कार्यक्रमादरम्यान विचारात घेतले जाणार आहेत. १२ एप्रिल २०२३, पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ […]

शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा….!

कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. या निवडणुकीत विरोधी आघाडीचे २९ उमेदवार अपात्र ठरल्याने पॅनेलमध्ये कोणाकोणाला संधी मिळते याविषयी उत्सकुता […]

आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…!

कोल्हापूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी यशवंत […]

रडीचा डाव म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजून किती दिवस : अमल महाडिक

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ गटाने आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे आघाडीचे तब्बल २९ उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने […]

‘संत गजानन शेगावीचे’ महामालिकेत अभिनेते मनोज कोल्हटकर साकारणार ‘संत गजानन महाराजांची भूमिका!

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनात एक मानाचं स्थान निर्माण केलं. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने वेगवेगळ्या आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. […]

१ मे रोजी कालवा समन्वय समितीचा आमरण उपोषणचा एल्गार:-राजेंद्र जाधव…!

अनिल खंडागळे-रोहा प्रतिनिधी रोहा:-मागील कित्येक वर्षापासून रखडलेला आंबेवाडी ते कालवा पाणीप्रश्न अखेरच्या टप्प्यात आला आहे.अस असताना स्थानिक ठेकेदारांनी लालसेपोटी कामात आणलेला अडथळा लक्षात घेता आक्रमक झालेल्या कालवा समन्वय समितीने अधिकृत ठेकेदाराला सरक्षण देण्यासाठी आवश्यक ते […]

सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर….!

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची […]

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा बुधवार १२ रोजी ५१ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत […]

‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’ फिल्म ओटीटी अवॉर्ड लवकरच पहिलावहिला सोहळा रंगणार ठाण्यात…..!

मुंबई : प्रत्येकाने टाकलेले पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस, पहिला मित्र-मैत्रीण, पहिला पाऊस आणि पहिले प्रेम जसे आयुष्यात महत्त्वाचे…अनन्यसाधारण.. अविस्मरणीय असते, तसाच भव्यदिव्य आणि अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे ‘नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म ओटीटी अवॉर्ड २०२३.’ […]