कोकणातील वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच काम डिसेंबर अखेरीस पुर्णत्वास नेणारच : नितीन गडकरी

दिपक भगत-रायगड जिल्हा प्रतिनिधी रायगड : मार्च रोजी रामनवमीचा औचित्य साधून आज नवी मुंबई येथे रायगड जिल्ह्यातील ६३.९००कि.मी लांबीच्या एकुण ४१६.६८ कोटी रुपयांचे तीन रस्त्यांच्या प्रकल्पाचे भुमिपुजन नितीन गडकरी(केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री) यांच्या हस्ते […]

मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते बिग डिप्पर इन्शुरन्सचे उद्घाटन….!

कोल्हापूर : देशवासीयांचा एक धन्यवाद जवानासांठी खूप महत्त्वाचा असतो. कारण याच पाठबळावर तो देशासाठी हसत हसत बलिदान देतो, असे प्रतिपादन कारगिल योद्धा कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांनी आज केले. शाहू स्मारक भवन येथे बिग डिप्पर इन्शुरन्स […]

सामाजिक शांतता राखुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करा : पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांचे आवाहन….

कोल्हापूर :जावेद देवडी धार्मिक सण,उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती आणि सोशल मिडियातील वादग्रस्त पोस्टच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता राखण्यासाठी आज शाहुपुरी पोलिस ठाणे अंतर्गत शांतता कमिटी बैठक झाली.यावेळी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी मार्गदर्शन केले. रमजान सण,रामनवमी […]

महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर केशवराव भोसले नाटयगृह येथे सकाळी आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. […]

विश्वराज महाडिक यांनी ‘१५ अंगणवाड्या’ घेतल्या दत्तक…!

मुंबई: महाराष्ट्रात अंगणवाडीच्या बळकटीकरणासाठी ‘अंगणवाडी दत्तक’ योजना राबविली जात आहे.  राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे येत आहेत. अशातच भाजपचे राज्यसभा […]

केआयटीतील मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबचे ३ एप्रिल रोजी उद्घाटन…!

कोल्हापूर:  कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) ने मंजूर केलेल्या मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबचे प्रोफेसर अनिल सहस्त्रबुध्दे, चेअरमन, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, चेअरमन एनबीए यांच्या  हस्ते व प्रोफेसर रामजीप्रसाद, […]

२९ उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार आ.सतेज पाटील….!

कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रक्रिये मध्ये सतेज पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. यामुळे निवडणुकीला वेगळे वळण आले आहे. या निर्णयानंतर आ. सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभासदांशी बोलताना आ. […]

क्षेत्र जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी….!

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. ३ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, मोटार वाहतुक सुरळीत व […]

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन…!

Breaking News  पुणे: भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दीर्घ काळापासून आजारपणाविरुद्ध बापटांची झुंज सुरु होती. अखेर हि झुंज आज संपली […]

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार….!

कोल्हापर : येत्या १२एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कामाची व्याप्ती […]