कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारचे भाजपातर्फे अभिनंदन

कोल्हापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मोठा दिलासा […]

जिल्हा न्यायालयात साकारले लोक अभिरक्षक कार्यालय…!

कोल्हापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , नवी दिल्ली यांच्या सुधारित विधी सेवा बचाव पक्षप्रणालीनुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमधील लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पध्दतीने उद्घाटन पार […]

रायगड जिल्हासह-रोहातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर…..!

रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत  रोहा-रायगड : महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर,महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांनी दिनांक १४/०२/२३ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठि बेमुदत संपाचा बडगा उभारलेला आहे.कारण यापूर्वी प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती संघटना व ईतर घटक संघनेच्या […]

मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जावे याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील किमान वेतन देण्याबाबत अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यांना किमान वेतन दिले जात असल्याची माहिती उच्च व […]

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा – मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन….!

मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहित कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य […]

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत थकबाकीदारांकडून ३४ लाख ५८ हजार थकबाकी वसूल

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत यामध्ये ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत ४५ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आलीत. तसेच थकबाकीपोटी […]

शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.२ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ […]

राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले मोठे योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महिला दिनानिमित्त विश्वास फाउंडेशन […]

विचार बदलला तर अस्तित्व बदलेल – संयम मेहरा….

कोल्हापूर – विचार बदलला तर अस्तित्व बदलेल, असे प्रतिपादन जीजेसी अध्यक्ष संयम मेहरा यांनी आज येथे केले.ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) वतीने येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सराफ व्यावसायिकांसाठी लाभम कार्यशाळा झाली. […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]