कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून प्रारंभ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन २०२३ दिनांक ६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १४ नामांकित संघसहभाग असणार आहे.सदर […]

लाखोंच्या संख्येने महालक्ष्मी उत्सवाचा समारोप…

कोल्हापूर : कृष्णगिरी श्री पार्श्व पद्मावती शक्तिपीठाधिपती राष्ट्रीय संत यथावर्य डॉ. श्री वसंत विजय जी महाराजसाहेब यांच्या पवित्र निश्रेत आयोजित आठदिवसीय विशाल दिव्य, अलौकिक श्री कोल्हापूर महालक्ष्मी महाउत्सवाच्या शेवटच्या दिवशी महापुराण कथेच्या ७० पैकी सुमारे […]

जय हिंद फाउंडेशन च्या वतीने वीर जवानांच्या पत्नींचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न….!

बेळगाव : जय हिंद फाउंडेशन च्या वतीने शहापूर येथील विश्व मंगल कार्यालयांमध्ये वीर पत्नीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाउंडेशनचे कोल्हापूर विभाग प्रमुख राष्ट्रीय संचालक आणि शिवाजी […]

मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी बँकांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर करावीत : महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील….!

कोल्हापूर : मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी कर्ज मंजुरीसाठी सादर केलेली अधिकाधिक प्रकरणे बँकांनी मंजूर करावीत, अशा सूचना करुन महामंडळाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हास्तरावर ‘संवाद ‘ मेळावा घ्यावा, अशा सूचना अण्णासाहेब पाटील […]

‘स्मार्ट’ शिक्षणासाठी विहा फॉउंडेशनच्या वतीने डॉ जाकिर हुसैन ऊर्दू मराठी शाळेला दिला स्मार्ट टीव्ही संच …

कोल्हापूर :  तरुणाई मोबाइल आणि व्यसनांच्या आहारी जाऊन बिगड़त असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.पण या समजाला छेद देत सद्याची तरुण पिढी समाजमन जपत विधायक वाटेवर चालत असल्याचा प्रत्यय आज विहा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आणून दिला. […]

गुरुदेवांच्या मुखातून आईची दिव्य कथा ऐकून पंडालमध्ये उपस्थित भाविक आनंदाने दुमदुमले….!

कोल्हापूर : तपश्चर्येने भगवंत सिद्ध होत नाही, तर जो मनापासून त्याला हाक मारतो तोच धावून येतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय संत डॉ. श्री. वसंत विजयजी महाराज यांनी केले. म्हणूनच माणसाने आपले मन भजन भक्तीत गुंतवले पाहिजे. […]

पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय…..! राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका…..

पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा दारुण पराभव. जगताप […]

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य […]

कसबा पोटनिवडणूक : कसब्यात भाजपला मोठा धक्का… काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी विजयी…..! : 

कसबा पेठ : कसबा पोटनिवडणूक भाजपला मोठा धक्का देत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव करून विजयी गुलाल उधळला. रविंद्र धंगेकर यांना एकून ७३२९४ मते मिळाली तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना […]

लाईव्ह पोटनिवडणुक निकाल : चिंचवड मध्ये जनतेचा कौल कोणाला….?

विशेष वृत्त अजय शिंगे …. लाईव्ह…. पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे […]