सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल….

कोल्हापूर : सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव येथे पहिल्या दिवशीच्या आरोग्य विषयक सत्रात पहिले पुष्प गुंफताना जागतिक किर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, […]

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.       यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, […]

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी …..

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली .   […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखवार, पोलिस अधिकक […]

येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा….!

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे आयोजीत संकल्प सभेत व्यक्त केला. कोल्हापूर मध्ये आज भाजपची विजय संकल्प सभा आयोजित केली आहे या सभेमधून […]

पंचमहाभुत लोकोत्सवाचा आज शुभारंभ…..

 कोल्हापूर : सात दिवस चालणाऱ्या आणि तीस लाखावर लोकांच्या उपस्थितीने भव्य आणि दिव्य होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. […]

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अभिवादन….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न….!

कोल्हापूर : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर […]

सीमा भागात प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार : उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूर : आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातीलe युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. महाराष्ट्र […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर मध्ये आगमन…

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत.        यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री […]