आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : कोरोना महामारीसारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य […]

हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या…..

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील सूर्या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून पहाटेच्या दरम्यान उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली.शिरोली पुलाची येथिल ४४ वर्षीय जयसिंग ज्ञानदेव कणसे असे त्या रुग्णाचे […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन…!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार […]

सदाशिवराव मंडलिक आयटीआय रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स पुणे कंपनी मध्ये ९० युवकांना रोजगार……!

हमिदवाडा : सदाशिवराव मंडलिक आयटीआय हमीदवाडा कार्यस्थळावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजय दादा मंडलिक व जय शिवराय संस्थेचे कार्याध्यक्ष विरेंद्र संजय मंडलिक यांनी केले होते. या रोजगार मेळाव्यास जिल्हा व सीमा भागातील […]

’सुमंगलम’ लोकोत्सवात पर्यावरणाच्या रक्षणासाठी व वसुंधरेच्या संरक्षणासाठी सहभागी होणार : राज ठाकरे …!

मुंबई: सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथे होणाऱ्या ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेळीच लोकांनी जागृत झाले पाहिजे यासाठी लोकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आहावन […]

सुनील सोनटक्के यांनी स्विकारला पदभार…!

कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट हे नियत वयोमानानुसार दि. ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी जिल्हा माहिती अधिकारी (कोल्हापूर) सुनील सोनटक्के यांच्याकडे उपसंचालक (माहिती) पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात […]

सिद्धगिरी मठ परिवाराचा सत्कार हा नैतिक बळ वाढवणारा – तानाजी सावंत….

कोल्हापूर – पोलिस प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना केलेल्या कामाची दखल घेत आणि मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल मोठी अध्यात्मिक आणि कृतिशील समाजभूमी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी परिवाराकडून होत असलेला सत्कार हा आपले नैतिक बळ वाढवणारा आहे आणि […]

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी युवा पत्रकार संघाचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन….!

विशेष वृत्त शरद माळी कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तपास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे आज निवासी उपजिल्हाधिकारी […]

तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात. जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्य […]

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज…. तुर्की भूकंपावरून समस्त मानव जातीला ईशारा : परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी….

कोल्हापूर – सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्या चा भूकंप ठरलेला आहे . त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे स्वाभाविकच आहे . वसुदैव कुटुंबम् […]