रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने विविध मागणीसाठी चक्काजाम आंदोलन …

विशेष वृत्त शरद माळी  कोल्हापूर : भारत नगर व साळुंखे पार्क परिसरामध्ये दहा दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनाचा निषेध करण्यात […]

वीरगाथा प्रोजेक्ट चा विजेता फरहान मकानदार ची शनिवारी कोल्हापुरात स्वागत रॅली….!

कोल्हापूर : संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा २.० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात दि नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव या शाळेतील इयत्ता […]

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन….!

पुणे: विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम […]

अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…..!

कोल्हापूर :- येथील श्री. अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, […]

देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : युवा पिढी ही देशाची शक्ती आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक युवकाने मतदार नोंदणी करुन घेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.      जिल्हा […]

सशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा….!

MEDIA CONTROL ONLINE         भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. सन 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल […]

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी पदाची सर्वसाधारण गुणवत्ता तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध….!

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचे (Opting […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण….!

 कोल्हापूर : जिल्ह्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. जिल्ह्यात १३ लाख ८४ हजार ८०१ शेती खातेदारांची संख्या असून ९ लाख ५२ […]

दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम देसाई जैव वैद्यकीय कचरा व एसटीपी संदर्भात आक्रमक, दोषींविरोधात एनजीटीकडे धाव….!

कोल्हापूर : आपला संपूर्ण देश कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना जैव वैद्यकीय निर्मुलन संस्था नियमबाह्य कामामुळे तसेच जैव वैद्यकीय कचरा अधिनियमाचे उल्लंघन केल्यामुळे एका फॅॅसिलीटीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्यांना काम पूर्णपणे […]

परीक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धेला शहरातील ३८०० विद्यार्थ्यांचा सहभाग…!

कोल्हापूर : परीक्षा पे चर्चा पर्व ६ या उपक्रमाअंतर्गत महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने आयोजीत चित्रकला स्पर्धेत ३८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हि स्पर्धा शहर हददीतील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महावीर […]