करवीर तालुक्यातील उचगाव येथे खासदार महोत्सवातर्ंगत भाजप महिला आघाडी आणि भागीरथी संस्थेच्या महिला मेळावा आणि स्पर्धेला उदंड प्रतिसाद…..!

कोल्हापूर : संधी मिळाली की हम भी कुछ कम नही, हे महिला दाखवून देतात. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, चिकाटी आणि संयम यांच्या बळावर शेकडो महिलांनी विविध क्षेत्रात आकाशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रत्येक महिलेने आपल्या […]

बोन्द्रेनगर येथील ७७ झोपड्पट्टीधारकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण ….!

कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील झोपडपट्टी अतिक्रमण हटवून येथील ७७ लोकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी लाभार्थ्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक सदनिका देण्याविषयी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुणे येथील शेल्टर असोसिएट, प्रधानमंत्री आवास योजना, कोल्हापूर […]

प्रजासत्ताक दिना साठी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत विद्युत रोषणाई ने सजली….!

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कायम गजबजलेले असली तरी त‌िला एक शासकीय झालर असते. […]

कोल्हापूरात कोळी समाजाचा महामोर्चा….!

कोल्हापूर : आदिवासी कोळी समाजासह ३३ जमातींच्या बळावर आजवर सगळे पक्ष सत्ता उपभोगत आहेत, निवडणुकी साठी येताना समाज हवा असतो आणि निवडून आले की आदिवासी बोगस दिसतात दिसतात. असा प्रकार आता चालू देणार नाही असे […]

जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन….!

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी सलग १४ वर्षे आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा […]

कोल्हापूर शहरात धर्मवीर आनंद दिघे परिषद केंद्राची निर्मिती करावी : राजेश क्षीरसागर

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण […]

सिकंदर शेख इज बॅक…! पंजाब केसरी भूपेंद्र सिंहला धूळ चारून पटकावला “”भीमा केसरी किताब””‘…!

सोलापूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या निकालावरुन झालेला वाद ताजा असताना सोलापूर जिल्ह्यात कुस्ती साठी चांगलाच धुराळा उडालेला पहायला मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवी झालेला महान मल्ल […]

राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करु नका… जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन….!

कोल्हापूर : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.   […]

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कुस्ती स्पर्धेदरम्यान स्टेरॉईडचा वापर…?

विषेश वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कुस्ती स्पर्धेदरम्यान विद्यापीठाच्या आवारात सिरींज सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्पर्धक पैलवान सिरींजच्या माध्यमातून स्टेरॉईड वापरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या […]

कोल्हापूर मध्ये जिओ 5G ची सेवा सुरू….!

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली शहर आज जिओ ट्रू 5Gनेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 17 राज्यातील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला.आजपासून, जिओ वेलकम ऑफर सांगली कोल्हापूर सह […]