प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर…!

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या, गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून […]

के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, रोस्टर व पदोन्नती संदर्भात दोन दिवसात प्रस्ताव सादर करा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने गेले अनेक पाठपुरावा सुरु आहे. यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची रक्कमेचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने यापूर्वीच मार्गी लागला […]

INDvsNZ : शुभमन गिलचा द्वीशतकी धमाका…. भारताचा न्युझीलंड वर रोमांचक विजय….!

हैद्राबाद : अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. शुबमन गिलने भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या विजयासह […]

भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी उघडकीस आणला पाणी पुरवठ्याचा बोजवारा…..!

कोल्हापूर  : शहरातील पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी, प्रदूषित पाणी प्रश्नी बुधवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन […]

कृती समितीच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत मारहाण….!

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिसरात कोल्हापूर कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना मारहाण करण्यात आली. शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना आज, बुधवार दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. मारहाणीचा […]

गणेश जयंती निमित्त श्री पंचमुखी गणेश मंदिराच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम…!

कोल्हापूर : शाहूपुरी कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाच्यावतीने येथील पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकारांशी […]

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई: डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री […]

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक […]

गोकुळ मिल्क ई सुविधा ॲपचा शुभारंभ

  गोकुळ संलग्न ६,५०० दूध संस्थाच्या कामकाजात येणार सुलभता कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ […]

कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी चमकले अंतरंग’ फेस्टिवलमध्ये …!

मुंबई : सध्या अनेक कॉलेज फेस्टिवलच्या माहोल हा दिसून येत आहे. तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे. असाच उत्साह मुंबईतील दादर  मधील कीर्ती कॉलेजमध्ये  दिसत आहे. कीर्ती कॉलेज हे या वर्षी अनेक […]