वाठार ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर: वाठार ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रस्ताविकेचे पूजन सरपंच सौ तेजस्विनी वाठारकर यांच्या हस्ते करण्यात आले तर […]

अभिनयाचं विद्यापीठ हरपलं… ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन…..!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू होते. मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी १ वाजून ४५ […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन…!

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० के . एल . पी . डी इतकी क्षमता असलेला डिस्टीलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ […]

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री […]

पंचभौतिक महोत्सवा’ ला राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

कोल्हापूर : पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कण्हेरी मठ येथील ‘पंचभौतिक महोत्सव’ यशस्वी होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास […]

अभिनेता अक्षय कुमार ने उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणाऱ्या टिझरचे सोशल मीडियावर केले लाँच…..!

Media Control Online टिझर ने ‘वेड’ बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारला देखील लावले.अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले मित्र अक्षय कुमार यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर….!

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.         शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचगंगा घाटकडे […]

शिवाजी विद्यापीठात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा संपन्न…!

विशेष वृत्त अजय शिंगे-काजल बुवा   कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव अध्यासन केंद्रात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यासानाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी आजच्या कॅमेरा […]

सफाई कामगारांच्या स्वमालकीच्या घरासाठी तातडीने कार्यवाही करा : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई […]

जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे निवेदन….!

सांगली : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पुढील राज्य हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या हिताचे मागण्याचे निवेदन सांगली जिल्हाअधिकारी सो…… यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात – भारतीय राज्यघटनेप्रमाणे देशातील पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकारांना […]