रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे कर्णबधीर दिन साजरा….!

कोल्हापुर : कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर तर्फे कर्णबधीर दिनाचे औचित्य साधून जनजागृती तसेच नवजात बालकांची OAE चाचणी घेण्यात आली. सावित्रीबाई फुले रूग्णालय येथे सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरवात क्लबचे प्रेसिडंट उदय पाटील […]

कोल्हापूर स्पोर्टस् क्लब यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रायथलॉन ड्यअथलॉन स्पर्धा येत्या २ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात…!

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी ऑक्टोंबर रोजी ट्रायथलॉन आणि ड्यअथलॉन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा कोल्हापुरात होणार आहेत. ही स्पर्धा रविवारी सकाळी ६ वाजता सुरू होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत […]

“जलादो जलादो पाकिस्तान जलादो”कोल्हापूर शिवसेनेकडून बिंदू चौकात पाकिस्तान विरोधात जोरदार निदर्शने…!

कोल्हापूर : पीएफआयवर संघटनेनं देशात विविध अतिरेकी कारवाया करण्याचा कार्यक्रम आखला होता मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या विशेष मोहिमेने हा डाव उधळून लावण्यात आला, तसेच यानंतर देशातील अनेक राज्यात या कारवाईत सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली, यासर्व […]

तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल राजू पाटील यांचा शिरोलीत सत्कार…

कोल्हापुर  : गावातील तंटे गावातच मिटावेत त्यातून जनतेचे आर्थिक नुकसान टळावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेतून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निर्मिती झाली.या समितीच्या अध्यक्षपदी राजू पाटील या योग्य व्यक्तीची निवड झालेने ते या पदाचे माध्यमातून जनतेला […]

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा शुभारंभ…!

कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी, […]

कागल हादरले… एकाच कुटुंबातील तिघांचा खून….!

कागल : कागल शहर आज तिहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा तिघांचा गळा आवळून खून केला. प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) असे त्याचे नाव आहे. येथील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत […]

लम्पी चर्मरोग: औषधोपचार व लसीकरणाचा सर्व खर्च राज्य शासन करणार : महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर : लम्पी चर्मरोगामुळे पशुधन बाधित होवू नये, दगावू नये, यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. लम्पी आजारावरील औषधोपचाराचा आणि लसीकरणाचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येत असून पशुपालकांनी भीती बाळगू नये असे, आवाहन […]

मा.ना.सुरेश भाऊ खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री निवड झाल्याबद्दल मा.दिगंबर दादा जाधव युवा मंच तर्फे जल्लोष….!

मिरज प्रतिनिधि- विशाल सूर्यवंशी  मिरज : मिरज प्रभाग क्र.३, भाजपा युवा मोर्चा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा चौक येथे मा.ना.सुरेश (भाऊ) खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा सांगली […]

लक्ष्मी मिसळ आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…!

कोल्हापूर : शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी लक्ष्मी मिसळ आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यंदा या स्पर्धेला १२३४ स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्रमाप्रसंगी शामराव पाटील, अभिजित सूर्यवंशी, नैनेश शिंदे, कु. […]

के एम टी दुर्गा दर्शन बस पास सेवेचा शुभारंभ…!

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत दुर्गा दर्शन बससेवेचा पास वितरण शुभारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल मुरली, त्रिवेणी व दख्खनचे मालक मनोज पुरोहित आणि रोटरी क्लब ऑफ करवीर चे प्रेसिडेंट प्रशांत उर्फ […]