पट्टणकोडोलीत तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 11 मेंढ्यांचा जागीच मृत्यु….

कोल्हापूर : कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील एका मेंढपाळाच्या तब्बल 11 मेंढ्यांवर तरस सदृश्य हिंस्र प्राण्याने हल्ला करून मेंढ्यांना ठार केले. पट्टणकोडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युवराप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या […]

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य;
१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुंबई :-  १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार […]

शासनाच्या ५ रुपये गाय दूध अनुदानास पात्र होण्यासाठी गोकुळचा मोठा निर्णय

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रामध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २७.०० रुपये पर्यंत कमी झाले होते, म्हणून गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा […]

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

 आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम […]

कोल्हापुरात पावसाची विश्रांती, पण नदीच्या पाणी पात्रात वाढ सुरूच…

कोल्हापूर, पुष्पा पाटील  : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी कालच पात्राबाहेर पडले आहे. आज सकाळपासून पावसाने आपला जोर कमी केला […]

“बाई गं” चित्रपटाच्या टिमने घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर : सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला “बाई गं” या चित्रपटाची टिम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आली होती. सर्व टिमने चित्रपटाच्या यशासाठी करवीरनिवासनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या चित्रपटात एक वेगळी […]

जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर, दि. 8 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.87 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर: राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि गतीमान विकासाचा आहे. महाराष्ट्राला विकासाची निश्‍चित दिशा देतानाच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, युवक वर्ग, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, […]

श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री केदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम ढकलले पुढे
भाविकांसाठी दर्शन नियमित सुरु

कोल्हापूर: श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्रीकेदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले असून भाविकांसाठी दर्शन नियमित सुरु राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे. श्री. केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी […]