जि.प.शाळा गाढेपिंपळगाव येथील शाळेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा – जिल्हाधिकारी यांना निवेदन…

बीड दि.09 (प्रतिनिधी)ः– तालुक्यातील मौजे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा गाढेपिंपळगाव व सिरसाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सिरसाळा, ता.परळी वै.जि.बीड दोन्ही शाळेमध्ये लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून […]