महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान

नवी दिल्ली : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले.  यासह राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व […]

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना  ‘अग्निशमन सेवा पदक’  तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

नवी दिल्ली : 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश […]

लाडक्या बहिणीचे पहिले लाभार्थी युथ बँकेचे खातेदार,

लाडक्या बहिणीचे पहिले लाभार्थी युथ बँकेचे खातेदार लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रातला पहिला हप्ता युथ बँकेत जमा मुख्यमंत्री लाडकी बहीणीला प्रत्येक महिन्यात 1500 ₹ मिळणार या शासन निर्णय जाहीर होताच मा. चैतन नरके अध्यक्ष असलेल्या युथ बँकेचे […]

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार, धनजंय महाडिक यांनी घेतली भेट,

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. […]

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे ॲंथे 2024 लाँच ;राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा

कोल्हापूर-ॲंथेच्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची 15 गौरवशाली वर्षे पूर्ण करताना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रणी, अत्यंत अपेक्षित आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षेची नवीनतम आवृत्ती सुरू करण्याची घोषणा आज कोल्हापुरात केली. ॲंथे […]

कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा…..

Editor : Shivaji Shinde   कोल्हापूर,  प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पुर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होईल. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे […]

टाकळी कडून पाणी आणण्यासाठी मिरजेत जात असताना दुचाकीच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवक ठार

  मिरज प्रतिनीधी, टाकळी कडून मिरजेला पाणी आणण्यासाठी एक महाविद्यालयीन युवक येत असताना दोन दुचाकीच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.हर्षद भगवान कुकरे वय 15 राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदीसमोर मिरज […]

भाजपा कोल्हापूर ग्रामीण पूर्व जिल्हा अधिवेशन चोकाक येथे संपन्न …

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी ग्रामीण पूर्व जिल्ह्याचे अधिवेशन आज चोकाक याठिकाणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी सुरेश हाळवणकर,शौमिका महाडिक यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर 

कोल्हापूर दि. 10  : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार […]

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आप कडून महापालिकेस घेराव….

कोल्हापूर: शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याविरोधात खड्डेमुक्ती आंदोलन छेडले जाणार असून स्वातंत्र्य […]