“जांगो जेडी” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित……..

पुणे : –  मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट […]

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या जागी नूतन आयुक्त म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..असल्याची माहिती मिडिया कंट्रोल सूत्राकडून सर्व प्रथम कळविण्यात आले आहे. ——————–जाहिरात——————-

कर्नाटकात भाजपला धक्का….?

बेळगाव : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. अवघ्या पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे […]

भाजपा तर्फे नागरी प्रश्नांसाठी बांधिलकी अभियानाला उत्साहात सुरुवात….

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकी अभियानाची आज उत्साहात सुरवात झाली. कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी […]

खा.एस.डी.पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) व महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर) अंतिम फेरीत दाखल ….

कोल्हापूर : येथील लाईन बझार हॉकी मैदानावर जिल्ह्याचे नेते व गटनेते मा. गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य लाईन बझार व पोलीस लाईन हॉकीप्रेमी च्या वतीने सुरु असलेल्या आजच्या उपांत्य फेरीतील झालेल्या लढतीत […]

निधन वार्ता : जावेद बाबासो अपराज यांचे दुःखद निधन

कोल्हापुर : जावेद बाबासो अपराज (वय ५५) यांचे गुरुवारी पहाटे आकस्मिक निधन झाले .अवघ्या काही दिवसांपूर्वी ३ मे रोजी पत्रकार नवाब शेख यांची कन्या सानिया हिच्याशी जावेद अपराज यांचे कनिष्ठ सुपुत्र साहिल यांचा विवाह झाला […]

राज्यातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्याचा विजय : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे संविधानिक आणि वैध सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर कायद्याच्या चौकटीनुसार […]

रोहा पाटबंधारे विभागानी कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरु नये…!

दिपक भगत-रोहा तालुका प्रतिनीधी रोहा : काही महिण्यांपासुन कालव्याला पाणी याव यासाठी कालवा दुरूस्ती मोहीम पाटबंधारे विभागाने हाती घेतलेली आहे.अस असल तरी काही ठिकाणी धीम्या गतीने काम चालु असल्याच चित्र दिसत आहे.असाच काहीसा प्रसंग विष्णुनगर […]

कृतज्ञता पर्व: ‘राजा रयतेचा’ संगीतमय कलाविष्कार प्रयोगाचे उद्या आयोजन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री छत्रपती शाहू मिलमध्ये गुरुवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देणारा सुमित साळुंखे दिग्दर्शित ‘राजा रयतेचा’ हा नृत्य, नाट्य, […]

मधमाशी पालनासाठी पाटगाव देशात सर्वोकृष्ट : खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे हात असलेला ‘मधाचे गाव पाटगाव’ उपक्रमामुळे भविष्यात मधु पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होवून गाव स्वावलंबी होईल. तसेच पाटगाव हे मधमाशी पालनासाठी देशातील सर्वोकृष्ट गाव होवून हा उपक्रम देशातील पथदर्शी […]