निकालाच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेशाचे पालन करावे…!

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर निवडणुक कालच पार पडली असुन. उद्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.यावेळी मतमोजणी प्रक्रिया दरम्याण सत्तारुढ व विरोधी गट यांचे थांबण्याचे ठिकाण.पोलिस प्रशानस यांच्याकडून […]

प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी….. राजाराम साठी चुरशीने ९१.१२% मतदान…..

कोल्हापूर : लक्षवेधी ठरलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज, रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर चुरशीने सरासरी ९१.१२ टक्के मतदान झाले आहे. राजाराम कारखान्यामध्ये परिवर्तन घडवायचे या इराद्याने आमदार सतेज पाटील […]

कॅफे टि कॉफ़ी हे कोल्हापुरातील पहिले समुदाय आधारित कॅफे आजपासून सुरू….!

कोल्हापूर : कॅफे टि कॉफी हा एनआय व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने लॉन्च केलेला नवीन ब्रँड आहे. एनआय व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे इतर काही ज्ञात ब्रँड म्हणजे नियाझ रेस्टॉरंट्स, गलांगल – द एशिया किचन आणि बेक्स ब्राय नियाज […]

पुण्यात ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट’ संपन्न….

पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ची सरकारकडे GST इनपुट टॅक्स क्रेडिट, व्यवसाय करण्यास सुलभता आणि उद्योग स्थितीची मागणी विश्वास निर्माणता, नफ्यावर लक्ष केंद्रित करणे आणि तंत्रज्ञानाद्वारे स्पर्धात्मक फायदा मिळवणे, पॅकेजिंग आणि टिकाव हे […]

आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव ३० एप्रिलपासून

कोल्हापूर : येथील श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठाचा आद्य शंकराचार्यांचा २५३१ वा जयंती उत्सव येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणार असून या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प.प. विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी […]

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री […]

इंधन बचत व इंधन संवर्धनासाठी २४ एप्रिल ये ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम…..

कोल्हापूर : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे […]

धक्कादायक: सीपीआर मध्ये आढळली मृत अर्भके

Ajay Shinge  कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील सी पी आर रुग्णालयाच्या आवारात आज सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी सीपीआर परीसरात कचरा कोंडाळ्यात २ मृत अर्भके आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सीपीआर परिसरातील फिरणाऱ्या […]

राजाराम ने आतापर्यंत सहकाराची कास धरुनच आपली वाटचाल केली आहे आणि इथून पुढे देखील करत राहील : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभा होत आहे. तसेच सभासदांच्या भेटी देखील होत आहेत सभासदांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता त्यांचा पाठींबा सहकार जपणाऱ्या हक्काच्या सत्तारूढ आघाडीला आहे, हे स्पष्ट दिसते आहे. […]

महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप… !

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी […]