प्रशासनाकडून व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली ७० अतिक्रमणे पहिल्या दिवशी काढण्यात आली

कोल्हापूर, दि. १५ : किल्ले विशाळगडावरील विविध प्रयोजनाकरिता केलेली अतिक्रमणे काढणे बाबत, प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागविणेत आले होते. ते अभिप्राय आज दिनांक १५ जुलै २०२४ रोजी प्राप्त […]

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  

  सांगली, दि.15 : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वीत केली […]

विशाळगडावर घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे खूप वेदना झाल्या : खा.शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे […]

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक मदन भंडारी,हेमंत शहा आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी […]

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई  – मुंबई हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 29 हजार […]

राधानगरी धरण 50% भरले : धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

कोल्हापूर, दि. 14 : धरण क्षेत्रात सूरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 50% पेक्षा जास्त भरले असून पावसाचा जोर वाढल्यास येत्या काही दिवसांत धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली.. पंचगंगा नदीवरील- […]

नवी मुंबईतील रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी “निषा” एक” आशेची किरण…

विषेश वृत्त : जसपाल सिंग नवी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात, शहरी जीवनाच्या कर्कश आवाजाच्या मध्ये, निषा विलियम नावाच्या एक आशेची किरण आणि करुणेचा स्रोत आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी तिच्या अथक समर्पणासाठी ओळखली जाणारी, निषाची कथा विलक्षण […]

किल्ले विशाळगडावर येणाऱ्या शिवभक्तांना शांततेबाबत, सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. १३ : छ. संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व शिवभक्तांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. किल्ले विशाळगड परिसरात उद्या दि. १४ […]

माद्याळमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभासह
बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप

माद्याळ, दि. १३: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत १५ ऑगस्टला माता- भगिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करून माता- भगिनींना रक्षाबंधनाची भेट देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वैद्यकीय […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा दि. १६ जुलै ते दि. ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता १० […]