‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य […]

मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले…

Media Control News मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून […]

आदर्शमय प्रेमकथा असलेला “का रं देवा” सिनेमा ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात….!!

विशेष वृत्त-अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट …!

मुंबई/प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सध्या ज्वलंत असलेल्या ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब व ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात […]

भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, कोव्हीडच्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागाला ३० कोटी रूपयांचा निधी मंजुर, सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज रूग्णालयाच्या उपचार यंत्रणेला मिळणार बळकटी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला […]

कोरोना ची मरगळ दूर करणारा “”लोच्या झाला रे”” प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

विशेष वृत्त:अजय शिंगे  पुणे: अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन […]

कोल्हापूर महापालिका निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना आराखडा आज प्रसिद्ध झाला. त्यामुळे कोल्हापुरातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. ही यादी कोल्हापूरातील चार विभागीय कार्यालयात तसेच ऑनलाईन पाहता येणार आहे. कोमनपा […]

उचंगी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.३१: उचंगी प्रकल्पग्रस्तांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या व तातडीने निपटारा करा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी दि. १ रोजी […]

दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन…!

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन  पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात सोमवारी अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन परीक्षेच्या  मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला […]

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षतिर्थ वसाहमध्ये आयोजित विविध स्पर्धांना महिलांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी: माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षतिर्थ वसाहतमध्ये भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं, रांगोळी स्पर्धेसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या शिवानी […]