विधान परिषद निवडणुक निकाल Live
भाई जगताप- पाहिल्या पसंतीची १९ मते चंद्रकांत हांडोरे- पाहिल्या पसंतीची २२ मते प्रसाद लाड- पाहिल्या पसंतीची १७ मते
भाई जगताप- पाहिल्या पसंतीची १९ मते चंद्रकांत हांडोरे- पाहिल्या पसंतीची २२ मते प्रसाद लाड- पाहिल्या पसंतीची १७ मते
Media Control Online विजयी उमेदवार शिवसेना – सचिन अहिर, आमश्या पाडवी भाजप – राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर
Media Control Online भाजप आणि मविआ दोन्ही पक्षांकडून आक्षेप घेतलेली उमा खापरे आणि रामराजे यांची मते केंद्रिय निवडणुक आयोगाने बाद ठरवली.
Media Control Online भाजप ने आक्षेप घेतलेले मत बाजूला ठेवले मतमोजणीस पुन्हा विलंब होणार. रामराजेंच्या कोट्यातील मत बाजूला ठवेले. बाजूला ठेवलेल्या मताचा मविआ किती फटका बसतो ते थोड्या वेळात समजेल.
Media Control Online पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले रूम बुक मध्ये जी नियमावली आहे त्या मध्ये हे बसत नाही.अशी काँग्रेस पक्षाची धारणा आहे.त्यामुळे मतदार स्वतः तिथं आले,जी सही करावी लागते ती स्वतच्या हाताने त्यांनी केलेली […]
MEDIA CONTROL ONLINE विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिलेल्या मतांच्या कोट्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या पहिल्या चार उमेदवारांसाठीच प्रत्येकी ३० मतांचा कोटा वापरला […]
Media Control Online भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, […]
विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : आर्थिक विवंचनेतून सांगली येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली आहे .सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये मधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील […]
विधानसभा निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, सायंकाळी पाच वाजल्या पासून मतमोजणीस सुरूवात होईल आता संपुर्णराज्याला निकालाची प्रतिक्षा लागली आहे राज्यसभेची पुनरावृत्ती होणार की महाविकास आघाडी राज्यसभेचा बदला घेणार…
Media Control Online आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीस पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. […]