शिवसेनेला धक्का : संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी…

संजय राऊत यांना न्यायालयानं ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.संजय राऊत यांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. […]

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखाचे पारितोषिक जाहीर…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर :  सांगली/प्रतिनिधी : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अखेर अटक…!

मुंबई/प्रतिनिधी :  संजय राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यातआली. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात […]

केआयटीच्या २२१ विद्यार्थ्यांची डीएक्ससी टेक्नॉलॉजी कंपनीत ऐतिहासिक निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होते ना होते तोच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजीच्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २२१ विद्यार्थ्यांनी एकाच कंपनीत सर्वाधिक प्लेसमेंट होण्याचा बहुमान मिळवत डीएक्ससी टेक्नॉंलॉजी कंपनीत प्रत्येकी वार्षिक ४.५ लाखांचे पॅकेज […]

९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात…!

मुंबई/प्रतिनिधी : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांना ईडी कार्यालयात नेलं जाणार आहे. तिथे […]

सर्व प्रशासकीय विभागांनी सांघिकपणे काम करीत विकास कामांना गती द्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मालेगाव/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या  सर्व विभागांनी आपापल्या जिल्ह्यात सांघिकपणे कार्य करीत विकास कामांना गती द्यावी. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मालेगाव येथील तालुका क्रीडा […]

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता ३ ऑगस्टला..!

MEDIA CONTROL ONLINE  उद्धव ठाकरे  आणि एकनाथ शिंदे  यांच्या गटांत सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा पेच अधिकच वाढत चालला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीविरोधात ठाकरे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी […]

भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरची जिल्हा कार्यकारणी चंदवाणी हॉल, ताराबाई पार्क याठिकाणी संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य सभा नूतन खासदार धनंजय महाडिक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. […]

सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा…!

MEDIA CONTROL ONLINE कार्तिकी, वय वर्ष अवघं १७, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते.  मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी […]

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड..!

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबचे अधिकृत पत्र दिले.All India Journalist association चे […]