मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही..!

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत होवू घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला कोणताही धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री […]

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने बाधीत शेतकऱ्यांना मदत : विजय वडेट्टीवार

मुंबई प्रतिनिधी : जून ते ऑक्टोबर 2021 मधील अतिवृष्टी / पुरपरिस्थितीमुळे बाधीत झालेल्या शेती / फळपिकांकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री […]

मुंबईतील फनेल झोनमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी आराखडा : एकनाथ शिंदे

Media Control News Network मुंबई/प्रतिनिधी :  मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुनील प्रभू, अमीन […]

एसटी कर्मचारी संप, ३१ मार्च पर्यंत जे रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी :एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत कामावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधिमंडळात बोलताना केले होते. आता दीर्घकाळ लांबलेल्या एसटी संपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. ३१ मार्चपर्यंत […]

आजपासून आयपीएलचा थरार : पहिला सामना CSK विरुद्ध KKR..!

Media Control Online आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची सुरुवात शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत असून पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाईल. सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी गेल्या हंगामात […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुक: १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २५ : २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक २०२२ साठी १७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरली तर २ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली. […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक : आजअखेर एकूण १९ उमेदवारांचे २७ नामनिर्देशनपत्र

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज १४ उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष), करुणा […]

पेड न्यूज व उमेदवाराच्या जाहिरात खर्चावर माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची करडी नजर : जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २७६ कोल्‍हापूर उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल […]

कोण होणार लिग चॅम्पियन? पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ आमने सामने…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ कोरोना मुळे दोन वर्षानंतर सुरू झालेल्या फुटबॉल हंगामाचे अजिंक्यपद कोण पटकावणार याची उत्सुकता तमान फुटबॉल प्रेमींना लागली आहे. स्पर्धा […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : आजपर्यंत आठ उमेदवारांकडून आकरा नामनिर्देशनपत्र दाखल..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काल राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (पक्ष- लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे एक नामनिर्देशन […]