भारताचा श्रीलंकेवर २३८ धावांनी  मोठा विजय :  सलग १५ कसोटी मालिका जिंकत भारताने रचला इतिहास…!

Media Control Online बेंगळुरू: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने २३८ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची मालिका २-०ने जिंकली. भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग १५वा कसोटी मालिका विजय ठरला असून जगातील कोणत्याही संघाला आजवर अशी […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे : निवडणुक अधिकारी श्रावण क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १४ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मतदारसंघाची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या एका जागेकरिता  भारत निवडणूक आयोगाने […]

आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता, फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे-पाटील देणार उत्तर….?

मुंबई/प्रतिनिधी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’मधील आरोपांना सोमवारी महाविकासआघाडीकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे विधानसभेत लक्षवेधी झाल्यानंतर यासंदर्भात बोलणार आहेत. यापूर्वी त्यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]

उद्या पासून दहावीची परीक्षा…..!

Media Control Online  दहावीची परीक्षा मंगळवार १५ मार्चपासून सुरू होत आहे.. दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र त्यांची शाळाच असल्याने या ठिकाणी परीक्षेच्या एक तास आधी पोहोचण्याचे आवाहन गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पडलेल्या खंडानंतर यंदा दहावीची परीक्षा पुन्हा […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा(२७६) मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू …!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.१२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य […]

घरफाळा वसुली बाबत मनपा प्रशासन पालकमंत्र्यांचा सामोर लाचार : माजी महापौर सुनील कदम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा वसुली बाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. कोरोना महामारी मुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना किंचितही सूट देण्याबाबत […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते कामाचा शुभारंभ…..!

तुकाराम कदम,सांगली प्रतिनिधी :माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील टिंबर येथील भागातील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व अनारकली कुरणे यांच्या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले…!…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन 2022-23 चा अर्थसंकल्प …!

मुंबई/प्रतिनधी : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 […]

वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक…!

Media Control News वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मांधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने १०८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती […]